भाग १
पूजा संगीताला भेटायला गोठ्यात जाऊन पोहोचली. बाहेर काही महिला त्यांचे रोजचे काम करत होत्या . पूजाने एका महिलेला विचारले,
"काय गं, संगीता कुठे आहे ?"
त्या महिलेने गोठ्याच्या आत जायला सांगितले ,
"त्या काय , मालकीणबाई आत हायत की आत. पण त्यानी सांगितलय की कुणी आत येऊ नका . "
पूजा...